गाईच्या पोटात ३३ कोटी देव? जाणून घ्या या श्रद्धेचे मूळ

सकाळ डिजिटल टीम

गाय

तुम्ही सर्वांनीच एकले असेल की गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत असे म्हंटले जाते.

cow | sakal

सत्य

खरच गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात का? काय आहे या मागचे सत्य जाणून घ्या.

cow | sakal

गुणधर्म

गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत, असे म्हटले जाते, कारण गायीमध्ये अनेक गुणधर्म आणि शक्ती आहेत, ज्यामुळे ती पूजनीय मानली जाते.

cow | sakal

प्रतिनिधित्व

गाईच्या माध्यमातून आपल्याला 33 प्रकारच्या देवतांचे प्रतिनिधित्व आणि ऊर्जा मिळवण्यास मदत होते, असे मानले जाते.

cow | sakal

33 कोटी

'कोटी' या शब्दाचा अर्थ 'प्रकार' किंवा 'श्रेणी' असा होतो, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव किंवा देवता.

cow | sakal

कोटी

सामान्य भाषेत 'कोटी' चा अर्थ 'करोड' (1,00,00,000) असल्याने, 33 करोड देव अशी गैरसमज निर्माण झाला आहे.

cow | sakal

प्रजापती

33 कोटि देवतांमध्ये 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती यांचा समावेश होतो.

cow | sakal

देवता

गाईच्या माध्यमातून आपल्याला 33 प्रकारच्या देवतांचे प्रतिनिधित्व आणि ऊर्जा मिळवण्यास मदत होते, असे मानले जाते.

cow | sakal

ऊर्जा

गाईला पूजल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि देवाचे आशीर्वाद मिळतात, अशी माण्यता आहे.

cow | sakal

100 वर्षांपूर्वी जोतिबा मंदिर कसं होतं? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल चांगभलं..!

jotiba temple old photos | esakal
येथे क्लिक करा