सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या पोस्टची चर्चा

Anuradha Vipat

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Sara's post

व्हिडीओमुळे चर्चेत

आता सारा तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सारा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Sara's post

व्हिडीओ पोस्ट

सारा हिने पारंपरिक लूकमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. साडीत साराचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

Sara's post

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

साराच्या या पोस्टवर चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

Sara's post

कमेंट

साराच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता शुबमनकडून सेंच्यूरी पक्की’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘डबल सेंच्यूरी पक्की’

Sara's post

सारा तेंडुलकरचं नाव

गेल्या अनेक दिवसांपासून सारा तेंडुलकरचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत जोडलं जात आहे.

Sara's post

नवाजुद्दीन सिद्दीकी आहे तब्बल इतक्या संपत्तीचा मालक