सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूरच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा

Anuradha Vipat

गरज

अभिनेत्री श्रद्धा कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Shraddha Kapoor

व्हायरल

आता श्रद्धाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shraddha Kapoor

व्हिडीओ पोस्ट

17 तासांपूर्वी श्रद्धा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

Shraddha Kapoor

व्हिडीओ

श्रद्धाने पोस्ट केलेला व्हिडीओ आता पर्यंत तब्बल 8 मिलियल लोकांनी पाहिला आहे.

Shraddha Kapoor

झलक

व्हिडीओ पोस्ट करत श्रद्धाने २०२४ मध्ये आतापर्यंत काय – काय केलं याची झलक दाखवली आहे.

Shraddha Kapoor

प्रश्न

व्हिडीओ पोस्ट करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये, ‘2024 अर्ध संपलं,,, यंदाच्या वर्षी आतापर्यंत तुम्ही काय-काय केलं सांगा?’ असं श्रद्धाने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. 

Shraddha Kapoor

सक्रिय

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Shraddha Kapoor

म्हणून दुसऱ्या लग्नानंतरही पायल मलिकने केला अरमानचा स्वीकार