म्हणून दुसऱ्या लग्नानंतरही पायल मलिकने केला अरमानचा स्वीकार

Anuradha Vipat

बिग बॉस

युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

Payal Malik accepted Armaan

व्यक्त

आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत पायल तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे

Payal Malik accepted Armaan

उत्तर

तसेच दुसऱ्या लग्नानंतरही अरमानचा स्वीकार का केला, याचंही उत्तर तिने दिलं आहे

Payal Malik accepted Armaan

निर्णय

पायल पुढे म्हणाली, “त्याने दुसरं लग्न करूनही मी त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचप्रमाणे मी मुलगा चिकूसाठी हे लग्न टिकवत आहे

Payal Malik accepted Armaan

दुसरं लग्न

पायल पुढे म्हणाली, कोणतीच महिला तिच्या पतीचं दुसरं लग्न सहन करणार नाही. पैसा दुय्यम आहे, पण जर तुम्ही या नात्यात खुश नसाल तर कोणीच तुम्हाला त्यात बांधून ठेवू शकत नाही.

Payal Malik accepted Armaan

चांगली गोष्ट

मी या नात्यात खुश आहे. यात चांगली गोष्ट म्हणजे कृतिकासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. असंही पायल यावेळी म्हणाली

Payal Malik accepted Armaan

शब्द

पुढे पायल म्हणाली, कृतिका माझ्याबद्दल सर्वांत आधी विचार करते. ती अरमानपेक्षाही जास्त प्रेम माझ्यावर करते. माझा शब्द हा तिच्यासाठी शेवटचा असतो. ती माझ्याशी भांडत नाही. या घरात मीच बॉस आहे

निळ्या रंगाच्या बांधणीच्या साडीत खुललं नितांशीचं सौंदर्य