अवघ्या १८व्या वर्षी पूनम पांडे पडली होती वादाच्या भोवऱ्यात

Anuradha Vipat

अभिनेत्री पूनम पांडे

बॉलिवूडची काँट्रोव्हर्सी क्वीन म्हणजेच अभिनेत्री पूनम पांडे

Poonam Pandey

सोशल मीडियावर चर्चेत

पूनम पांडे नेहमीच काहीना काही कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. 

मृत्यूची खोटी बातमी

नुकतीच स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे पूनम पांडे हिला चांगलंच ट्रोल केलं गेलं होतं.

Poonam Pandey

१८व्या वर्षी वादात

अभिनेत्री पूनम पांडे २०११मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी वादात सापडली होती.

Poonam Pandey

खळबळजनक घोषणा

२०११मध्ये तिने भारत वर्ल्डकप जिंकला, तर ती भर मैदानात स्वतःचे सगळे कपडे उतरवेल, अशी खळबळजनक घोषणा केली होती.

Poonam Pandey

मोठा धक्का

एकदा सोशल मीडियावर पूनमचा बाथरुम व्हिडीओ लीक झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 

Poonam Pandey

ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाईंना वाहिली आंदराजली