ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाईंना वाहिली आंदराजली

Anuradha Vipat

दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई

96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

Nitin Desai

यांच्या चित्रपटांचे सेट

नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचेही सेट तयार केले होते. 

Nitin Desai

पुरस्काराची घोषणा

अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे

Nitin Desai

स्वतःचं जीवन संपवलं

2 ऑगस्ट 2023  रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 

Nitin Desai

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन

'स्लमडॉग मिलेनियर' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.

Nitin Desai

ओरिजनल स्कोअर कॅटेगरी

'स्लमडॉग मिलेनियर'या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

Nitin Desai

आपल्या मुलांनी पळून जावूनचं लग्न करावं, अशी आहे ट्विंकलची इच्छा