ममतांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी वाजपेयी राहिले होते उपाशी; काय आहे किस्सा?

कार्तिक पुजारी

ममता

ममता या भाजपचा कट्टर विरोध करत असल्या तरी त्या कधीकाळी एनडीए सरकारमध्ये मंत्री देखील राहिल्या आहेत.

कारगील

२००१ मध्ये तहलका मॅगझीनने कारगील शहिदांच्या शवपेट्या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री होते.

राजीनामा

ममतांनी त्यांना राजीनामा मागितला होता. फर्नांडिंस यांना राजीनामा द्यावा लागला.

एनडीए

१७ दिवस रेल्वेमंत्री राहिल्यानंतर ममतांनी देखील राजीनामा दिला. त्या एनडीएतून बाहेर पडल्या.

नकार

वाजपेयींनी ममतांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. ममतांनी याला नकार दिला.

उपाशी

वाजपेयींनी देखील हट्ट केला, की जोपर्यंत त्या मंत्रिमंडळात सहभागी होत नाहीत तोपर्यंत ते उपाशी राहतील

सहभागी

वाजपेयी तीन तास उपाशी राहिले. शेवटी ममतांनी नमतं घेतलं आणि त्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्या.

लष्करावर खर्च करणाऱ्यांमध्ये भारत कितव्या स्थानी?