Puja Bonkile
देशाची राजधानी दिल्लीला मंगळवारी (17 सप्टेंबरला) नवा मुख्यमंत्री मिळला आहे.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे
आम आदमी पार्टीने २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांचे पहिले भाषण होऊ शकते.
पण तुम्हाला 'अतिशी' या नावाचा अर्थ माहिती आहे का?नसेल तर जाणून घेऊया.
अतिशी म्हणजे तेजस्वी. तसेच प्रकाशासाठी याचा वापर केला जातो.
तसेच या शब्दाचा अर्थ अग्नी, अंगार असा देखील होतो.
ज्यामध्ये जास्त आग असते त्याला देखील अतिशी बोलले जाते.