क्रेडिट कार्ड वापरता? आधी हे वाचा

Vinod Dengale

कर्ज वाढवत

तुम्ही आनंदाने क्रेडिट कार्ड चा वापर करता. मात्र तुम्हाला माहिती आहे का की तुमचं क्रेडिट कार्ड चुकीच्या सवयींमुळे तुमचं कर्ज वाढवू शकतं.

loan increases 

|

Sakal

क्रेडिट लिमिट जवळ गेली असेल तर थांबा

जर तुमची लिमिट ₹5 लाख असेल आणि खर्च ₹4.5 लाख झाला असेल, तर आधी जुना बॅलन्स फेडा मगचं वापरा.

limit reached, stop using your card.

|

Sakal

30% नियम लक्षात ठेवा

तज्ज्ञांच्या मते क्रेडिट वापर 30% पेक्षा कमी असावा. वारंवार लिमिटजवळ खर्च केल्यास CIBIL स्कोअर कमी होतो.

Keep the 30% rule in mind.

|

Sakal

ATM मधून कॅश काढणं टाळा

ATM मधून कॅश काढल्यास 2.5%–3% शुल्क आणि दररोज व्याज लागते.

Avoid withdrawing cash from an ATM.

|

Sakal

फक्त Minimum Due भरू नका

बिल ₹50,000 असेल आणि तुम्ही फक्त ₹5,000 भरले, तर उरलेल्या ₹45,000 वर दररोज व्याज लागेल. यामुळे कर्ज कमी न होता उलट वाढत जातं.

Don’t just pay the minimum due.

|

Sakal

पैसे नसतील तर कार्ड वापर थांबवा

पूर्ण रक्कम भरण्याची क्षमता नसेल, तर काही काळ कार्ड वापरू नका.

If you don’t have the money, stop using the card.

|

Sakal

मोठी खरेदी विचार करून करा

महागडा मोबाईल किंवा ट्रॅव्हल पॅकेज कार्डवर घेण्याआधी प्लॅन असणं गरजेचं आहे. आर्थिक बॅकअप नसेल तर कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

pay after careful consideration.

|

Sakal

ऑनलाइन पेमेंट करताना सावध

संशयास्पद वेबसाइट किंवा HTTPS नसलेल्या साईटवर कार्ड तपशील देऊ नका. यावर डेटा चोरी, फसवणूक किंवा हॅकिंगचा धोका असतो.

Be cautious when making online payments.

|

Sakal

उशिरा बिल भरल्यास नुकसान

दर महिन्याला उशिरा पेमेंट केल्यास CIBIL स्कोअर खराब होतो. सोबतच बँक लेट फी आणि व्याजही आकारते.

Paying bills late causes a loss.

|

Sakal

EMI असतील तर थांबा

जर आधीच लोन किंवा EMI सुरू असतील, तर कार्डवर नवे खर्च वाढवू नका. अशावेळी डेबिट कार्ड किंवा UPI अधिक सुरक्षित पर्याय आहेत.

If already have EMIs, be careful with additional spending.

|

Sakal

How to Link a Second Mobile Number to Your Bank Account

|

Sakal

बँक अकाउंटमध्ये दुसरा मोबाईल नंबर कसा लिंक कराल?