Yashwant Kshirsagar
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. देशभरात अंदाजे ७,३२५ रेल्वे स्टेशन आहेत आणि दररोज हजारो गाड्या धावतात.
Attari railway station,
esakal
भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन्स आहेत, जिथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
Attari railway station,
esakal
पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक रेल्वे स्टेशन आहे जिथे प्रवेश करण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्ट आवश्यक आहे.
Attari railway station,
esakal
या अनोख्या रेल्वे स्टेशनचे नाव अटारी रेल्वे स्टेशन आहे, जे पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे.
Attari railway station,
esakal
अटारी स्टेशन फिरोजपूर रेल्वे विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते आणि भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे.
Attari railway station,
esakal
भारतात असूनही या स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानचा व्हिसा आवश्यक आहे.
Attari railway station,
esakal
या क्षेत्रात व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय फिरताना आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
Attari railway station,
esakal
समझोता एक्सप्रेससह अनेक गाड्या पूर्वी या स्टेशनवरुन धावत होत्या, यामुळे भारत आणि पाकिस्तानला जोडला जात होता.
Attari railway station,
esakal
पण ८ ऑगस्ट २०१९ पासून या स्टेशनवरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली.
Attari railway station
esakal
अटारी रेल्वे स्टेशन १८६० च्या सुमारास ब्रिटिश काळात बांधले गेले आणि एकेकाळी पंजाबला लाहोरशी जोडणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्टेशन होते.
Attari railway station
esakal
Why Alcohol Smells On Breath
esakal