१२ ऑगस्ट 2026 राशिभविष्य! कोणत्या राशींना मिळणार यशाची नवी संधी?

Aarti Badade

मेष :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

मन आनंदी व आशावादी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

कन्या :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Horoscope

|

Sakal

मकर :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

मीन :

बौद्धिक क्षेत्रात प्रगत होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

Horoscope

|

Sakal

डाळ अन् तांदळात कोणता पर्याय आरोग्यासाठी बेस्ट?

Dal or Rice

|

Sakal

येथे क्लिक करा