Aarti Badade
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
horoscope
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
horoscope
Sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
horoscope
Sakal
वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
horoscope
Sakal
Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health
Sakal