श्रावणात महिनाभर नॉनव्हेज सोडल्यास काय होते?

Aarti Badade

नॉनव्हेज सोडल्यास काय होते?

श्रावणात ३० दिवस मांसाहार टाळल्यास शरीरात काही सकारात्मक बदल होऊ शकतात; मात्र त्याचा परिणाम तुम्ही त्याऐवजी काय खाता यावरही अवलंबून असतो.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

पचनक्रियेला मिळू शकतो आराम

मांसाहाराऐवजी फायबरयुक्त भाज्या, फळे आणि कडधान्ये खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि बद्धकोष्ठता व पोटफुगणे कमी होण्यास मदत होऊ शकते.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

रेड मीट किंवा तळलेले मांसाहारी पदार्थ कमी केल्याने कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन घटू शकते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा

मांसाहारातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी करून त्याऐवजी भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्ये घेतल्यास कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

त्वचेलाही होऊ शकतो फायदा

फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढल्यास शरीराला विविध पोषक घटक मिळतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य टिकवण्यास मदत होऊ शकते.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

मात्र पोषणाची कमतरता होऊ देऊ नका!

मांसाहार बंद केल्यानंतर पुरेसे प्रथिने, व्हिटॅमिन B12 आणि लोह मिळाले नाही तर काहींना थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

मग आहारात काय घ्यावे?

डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, सोयाबीन, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि सुकामेवा यांचा संतुलित आहारात समावेश करून पोषणाची गरज पूर्ण करा.

Avoiding Non-Veg During Shravan Affect Your Health

|

Sakal

तांदळाची भाकरी कोणती खावी? जुना तांदूळ की रेशनचा?

soft rice bhakri

|

Sakal

येथे क्लिक करा