17 ऑगस्ट 2026 राशिभविष्य! १२ राशींसाठी कसा असेल सोमवार? जाणून घ्या

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope

|

Sakal

सिंह :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

धनु :

अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

प्रवास सुखकर होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

भिंतीला पाय टेकवून झोपण्याचे फायदे एक नाही आहेत अनेक!

Legs Up the Wall yoga benefits

|

Sakal

येथे क्लिक करा