27 ऑगस्ट 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना मिळणार मोठ्या संधी

Aarti Badade

मेष :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

कर्क :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कन्या :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope

|

Sakal

मीन :

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

कुत्रा तुमच्याकडे एकटक का पाहतो? संशोधनातून काय आलं समोर?

dog 

|

sakal

येथे क्लिक करा