Aarti Badade
कुत्रे मानवी चेहऱ्यावरील भाव ओळखू शकतात का, याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी कुत्र्यांच्या मेंदूचा अभ्यास केला.
dog
Sakal
संशोधनात कुत्र्यांना आनंदी, दुःखी, घाबरलेले आणि रागावलेले मानवी चेहरे दाखवण्यात आले.
dog
Sakal
वेगवेगळ्या भावांकडे पाहताना कुत्र्यांच्या मेंदूमध्ये वेगवेगळी सक्रियता दिसून आली.
dog
Sakal
यावरून कुत्रे फक्त आनंदी किंवा दुःखी चेहरा ओळखत नाहीत, तर विविध मानवी भावनांमध्ये फरक करू शकतात असे दिसून आले.
dog
Sakal
चेहऱ्यावरील अगदी सूक्ष्म बदलही कुत्र्यांच्या लक्षात येत असल्याचे संशोधनातून समोर आले.
dog
Sakal
त्यामुळे मालक चिंतेत, घाबरलेला किंवा दुःखी असताना त्याच्या चेहऱ्यावरून कुत्र्याला त्याची मनःस्थिती जाणवू शकते.
dog
Sakal
माणूस आणि कुत्रा यांच्यातील हजारो वर्षांच्या सहजीवनामुळे त्यांची सामाजिक आणि भावनिक समज अधिक विकसित झाली असावी, असे संशोधन सूचित करते.
dog
Sakal
Hernia Symptoms
Sakal