Aarti Badade
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
horoscope
Sakal
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
horoscope
Sakal
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
horoscope
Sakal
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
horoscope
Sakal
आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
Panic Attack Symptoms
Sakal