पॅनिक अटॅक आला तर काय करावे? जाणून घ्या सोपे उपाय

Aarti Badade

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

अचानक छातीत धडधड, घुसमट आणि तीव्र भीती जाणवणे ही पॅनिक अटॅकची प्रमुख लक्षणे असू शकतात.

Panic Attack Symptoms

|

Sakal

अचानक भीती का वाटते?

पॅनिक अटॅक कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक सुरू होऊ शकतो आणि काही वेळासाठी तीव्र अस्वस्थता निर्माण करतो.

Panic Attack Symptoms

|

Sakal

शरीर देते अशी संकेतं

वेगाने हृदय धडधडणे, घाम येणे, हात-पाय थरथरणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Panic Attack Symptoms

|

Sakal

मनात भीतीचे विचार

या काळात नियंत्रण सुटल्यासारखे वाटणे किंवा काहीतरी वाईट घडणार असल्याची तीव्र भीती निर्माण होऊ शकते.

Panic Attack Symptoms

|

Sakal

सर्वात आधी स्वतःला शांत करा

पॅनिक अटॅक जाणवल्यास घाबरू नका आणि हा त्रास काही वेळात कमी होऊ शकतो, असे स्वतःला समजावून सांगा.

Panic Attack Symptoms

|

Sakal

हळूहळू श्वास घ्या

नाकाने सावकाश श्वास आत घ्या आणि तोंडाने हळूहळू बाहेर सोडा, तसेच थोडे पाणी पिऊन शांत बसण्याचा प्रयत्न करा.

Panic Attack Symptoms

|

Sakal

वारंवार त्रास होत असल्यास…

पॅनिक अटॅक वारंवार येत असल्यास मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Panic Attack Symptoms

|

Sakal

शेंगदाणे की जवस? आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?

Peanuts or Flaxseeds

|

Sakal

येथे क्लिक करा