३० ऑगस्ट २०२६ राशिभविष्य! कोणाला मिळणार यशाची नवी संधी?

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

वृषभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

horoscope

|

Sakal

कन्या :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

horoscope

|

Sakal

धनु :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

महिला की पुरुष? मधुमेहाचा परिणाम कोणावर कसा होतो?

Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा