औरंगजेब किती वर्षे जगला? मृत्यूवेळी पणतू होता २५ वर्षांचा

सकाळ डिजिटल टीम

औरंगजेब

औरंगजेबचा जन्म सध्याच्या गुजरातमधील दाहोद इथं १६१८ मध्ये झाला होता. औरंगजेबाला मुराद बक्ष, दारा शुकोह, शाह शुजा असे भाऊ होते.

Aurangzeb

|

Esakal

मुघल साम्राज्य

जहाँगिर बादशहाच्या मृत्यूनंतर १६२७ मध्ये औरंगजेबाचे वडील शाहजहानच्या हाती मुघल साम्राज्याची सूत्रे आली.

Aurangzeb

|

Esakal

सुभेदार

औरंगजेब वयाच्या १८व्या वर्षी दख्खनचा सुभेदार बनला होता. त्यानंतर १६४७ला मुलतान आणि सिंध प्रांताची सुभेदारी मिळवली.

Aurangzeb

|

Esakal

राज्याभिषेक

शाहजहाननंतर ५ जून १६५९ला त्याचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर तो दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करायला लागला.

Aurangzeb

|

Esakal

महाराष्ट्रात २५ वर्षे

औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दख्खनमध्ये आला. पुढे २५ वर्षांहून अधिक काळ तो महाराष्ट्रातच होता.

Aurangzeb

|

Esakal

पणतू २५ वर्षांचा

मुघलांच्या गादीवर दावा सांगणारी औरंगजेबाची मुलांचंही वय झालं होतं. तर नातवांचं वय ४५च्या पुढे होतं. तर पणतू २५ ते २७ वर्षांचे होते.

Aurangzeb

|

Esakal

नातेवाईकांचा मृत्यू

औरंगजेबाला त्याच्या शेवटच्या काळात जवळच्या लोकांच्या मृत्यूचाही धक्का सहन करावा लागला. १७०२ ते १७०६ दरम्यान बहीण, मुलगा, सून, मुलगी, नातू यांचा मृत्यू झाला.

Aurangzeb

|

Esakal

औरंगजेबाचा मृत्यू

औरंगजेब आजारी पडल्यानंतर १७०६ मध्ये दिल्लीला जाण्याची तयारी करत होता. पण तीन-चार महिन्यात तब्येत बिघडली आणि ३ मार्च १७०७ ला वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू झाला.

Aurangzeb

|

Esakal

झुरळं रात्रीच का बाहेर पडतात? तुम्हाला माहितीय का

Cockroach

|

Esakal

इथं क्लिक करा