झुरळं रात्रीच का बाहेर पडतात? अंधारात लपून बसतात

सकाळ डिजिटल टीम

अंधारात लपतात

झुरळं दिवसा अंधाऱ्या भागात लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी शांतता असते तेव्हा बाहेर येतात.

Cockroach

|

Esakal

दिवसा कमी

लख्ख प्रकाशात झुरळं वावरत नाहीत. त्यामुळेच दिवसा झुरळं कमी दिसतात.

Cockroach

|

Esakal

रात्री बाहेर

रात्रीच्या वेळी खायला किंवा पाण्याच्या शोधात झुरळं बाहेर फिरत असतात.

Cockroach

|

Esakal

अन्नपाण्याचा शोध

किचन किंवा बाथरूममध्ये त्यांना सहज पाणी, खायला मिळून जातं.

Cockroach

|

Esakal

अस्वच्छता

घरात अस्वच्छता असेल किंवा दमटपणा असेल तर झुरळं जास्तं होतात.

Cockroach

|

Esakal

उरलेलं अन्न

स्वयंपाकघरात रात्री उरलेलं अन्नही झुरळाच्या वाढीला पोषक वातावरण तयार करतं.

Cockroach

|

Esakal

जास्त झुरळं

दिवसा झुरळ दिसत असतील तर प्रमाणापेक्षा जास्त झुरळं झाली असण्याची शक्यता आहे.

Cockroach

|

Esakal

स्वच्छता

किचन स्वच्छ आणि कोरडं ठेवल्यास झुरळांची संख्या कमी होऊ शकते.

Cockroach

|

Esakal

खाद्यपदार्थ

खायचे पदार्थ नेहमी झाकून किंवा बंद डब्यात ठेवले पाहिजेत.

Cockroach

|

Esakal

घराच्या बाल्कनीत काय ठेवावे, काय नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

Home Balcony Vastu Tips

|

sakal 

इथं क्लिक करा