औरंगजेबाचे शेवटचे शब्द काय होते?

संतोष कानडे

औरंगेजब

"मी कोण आहे आणि काय केले, हे मलाच समजत नाही," असं औरंगेजब म्हटल्याचे इतिहासात उल्लेख आहेत.

पत्रव्यवहार

शेवटच्या वेळी औरंगजेब आयुष्याबद्दल व्यथित झाल्याच्या त्याच्या पत्रव्यवहारांवरुन दिसून येतं.

आझम शाह

मात्र मृत्यूपूर्वी त्याने मुलगा आझम शाह आणि कामबक्ष यांना भावनिक पत्रे लिहिली होती.

पश्चात्ताप

आपल्या आयुष्याबद्दल त्याने खंत, पश्चात्ताप आणि ईश्वराच्या न्यायाची भीती व्यक्त केली होती.

इच्छा

स्वतःच्या कष्टाने मिळालेल्या पैशांतूनच कफन विकत घ्यावा, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली होती.

अंत्यसंस्कार

साधेपणाने अंत्यसंस्कार करावेत आणि अनावश्यक खर्च टाळावा, अशीही त्याची इच्छा होती.

आत्मपरीक्षण

इतिहासकारांच्या मते, ही पत्रे एका वृद्ध आणि आत्मपरीक्षण करणाऱ्या सम्राटाची मानसिक अवस्था दाखवून देतात

मरण

आपण जन्माला येतो रिकाम्या हाताने आणि मरण पावतो तेव्हाही रिकामे हात घेऊनच जातो, असे भाव तो पत्रातून नमूद करतो.

चुकूनही गरम करू नका मध! आयुर्वेदात काय सांगितलंय?

<strong>येथे क्लिक करा</strong>