Sandip Kapde
घोरपडे बंधूंनी औरंगजेबाच्या छावणीवर धाडसी छापा घालण्याची तुळापूरची मोहीम आखली होती.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
संताजी आणि बहिर्जी यांनी दोन हजार निवडक घोडेस्वारांसह मोहिमेची तयारी केली.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
पन्हाळ्यावरून निघून त्यांनी अत्यंत गुप्तपणे तुळापूरकडे कूच केली.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
मोगल छावणीजवळ ते मध्यरात्री पोहोचले आणि योग्य क्षण साधला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
आपण मोगल सरदारांच्या सैन्यातील आहोत असे भासवून त्यांनी पहारेकऱ्यांना चकवले.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
चौक्या पार करून घोरपडे बंधूंनी थेट औरंगजेबाच्या छावणीत प्रवेश केला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
त्या क्षणी औरंगजेब छावणीत नव्हता, तो शौचास गेला असल्याने त्याच्यावर वार करण्याची संधी मिळाली नाही, असा दावा केल्या जातो. पण याबाबत नोंदी सापडत नाहीत
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
जर औरंगजेब तिथेच असता, तर घोरपडे बंधूंनी त्याचे मुंडक छाटले असते अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
मध्यरात्रीच्या अंधारात त्यांनी डेऱ्यांवर अचानक हल्ला चढवला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
औरंगजेब हाती न लागल्यामुळे त्यांनी त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून पराक्रम गाजवला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
या हल्ल्यामुळे मोगल छावणीत मोठा गोंधळ आणि भीती निर्माण झाली.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
गोंधळाचा फायदा घेत घोरपडे बंधूंनी सुरक्षितपणे छावणी सोडली.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
सिंहगड परिसरातून ते पुढे सरसावले आणि रायगडावरच्या वेढ्यावरही हल्ला केला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
मोगलांचे हत्ती, शस्त्रे आणि सामान हस्तगत करून त्यांनी मोठा विजय मिळवला.
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal
तुळापूर मोहिमेमुळे मराठा सैन्यात नवचैतन्य निर्माण झाले आणि स्वराज्यावरील विश्वास अधिक दृढ झाला.