औरंगजेबाने खांबाला बांधलं होतं... कुठे आहे शंभूराजांचा शौर्यस्तंभ!

Sandip Kapde

छळ:

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर पेडगावच्या बहादूर गडावर अमानुष छळ केला होता.

Sambhaji Maharaj | esakal

खांब:

ज्याला बांधून संभाजी महाराजांवर अत्याचार केला गेला, तो ऐतिहासिक खांब आजही तिथे उभा आहे.e

Sambhaji Maharaj | esakal

साक्ष:

हा खांब आजही त्या काळच्या इतिहासाची जिवंत साक्ष म्हणून ओळखला जातो.

Sambhaji Maharaj | esakal

अश्रू:

महाराजांच्या यातना पाहून भीमा नदी आजही अश्रूंना वाट मोकळी करून देते.

Sambhaji Maharaj | esakal

अविचल:

"मोडेल पण वाकणार नाही" हे शंभू राजांनी कृतीतून सिध्द केले.

Sambhaji Maharaj | esakal

गौरव:

धर्मवीर गड हा त्यांच्या त्यागाचा आणि शौर्याचा गौरव गाथा सांगतो.

Sambhaji Maharaj | esakal

स्मरण:

पेडगावचा किल्ला संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जागवतो.

Sambhaji Maharaj | esakal

इतिहास:

या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष पाहिल्या आहेत.

Sambhaji Maharaj | esakal

प्रसिद्ध:

"पेडगावचा शहाणा" ही म्हण याच घटनेवरून प्रसिद्ध झाली.

Sambhaji Maharaj | esakal

गनिमी:

शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून बहादूरखानाला चकवले.

Sambhaji Maharaj | esakal

शौर्य:

या गडाने छत्रपतींच्या शौर्याचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत.

Sambhaji Maharaj | esakal

स्मारक:

आजचा धर्मवीर गड हे एक ऐतिहासिक स्मारक बनले आहे, जे अभिमानाने उभे आहे.

Sambhaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी होती का? 

shivaji maharaj | esakal
येथे क्लिक करा