Sandip Kapde
मुसळधार पावसाच्या आणि सातत्याने सुरू असलेल्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाचा हा काळ इतिहासात महत्त्वाचा ठरतो.aurangzeb
aurangzeb
esakal
सन १७०१ पावसाळा बादशहाने खटाव परिसरात घालवून दक्षिणेतील मोहिमा आखल्या.
aurangzeb
esakal
फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन आणि वंदन हे किल्ले जिंकण्यासाठी आक्रमणे सुरू केली.
aurangzeb
esakal
मराठ्यांनी वर्धनगड मोगलांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचे नाव सादिकगड ठेवले गेले.
aurangzeb
esakal
काही दिवसांतच नांदगिरीचा किल्ला जिंकून मोगलांनी त्याला नामगीर असे नाव दिले.
aurangzeb
esakal
किल्ले चंदनला वेढा घालून अखेरीस तो मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्याचे नाव मिफ्ताह करण्यात आले.
aurangzeb
esakal
किल्ले वंदन मराठ्यांनी सोडताच त्याला मफ्तह असे नाव देण्यात आले.
aurangzeb
esakal
पावसाळा संपताच औरंगजेब विशाळगड जिंकण्यासाठी मोठ्या सैन्यासह पुढे सरसावला.
aurangzeb
esakal
डोंगरांवरून मोगलांनी तोफा आणि बंदुकांचा मारा सुरू केल्याने किल्ल्यावर प्रचंड संघर्ष झाला.
aurangzeb
esakal
अखेर मराठ्यांनी तहाची बोलणी करून सशस्त्र बाहेर पडण्याच्या अटींवर विशाळगड सोडला.
aurangzeb
esakal
विशाळगड जिंकल्यानंतर परतीच्या वाटेत मुसळधार पावसामुळे ओढे वाहू लागले आणि औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले.
aurangzeb
esakal
औरंगजेबाने कसाबसा ओढा पार केला, पण त्याचे अनेक सैनिक वाहून गेले, तर अनेकांचा मृत्यू झाला.
aurangzeb
esakal
पन्हाळ्याच्या दिशेने जाताना आलेल्या वाहणाऱ्या ओढ्यात औरंगजेबाचा खजिना पडून वाहून गेला.
aurangzeb
esakal
Abdali attacked on Makar Sankranti, but the Marathas answered with fearless sacrifice and revenge
esakal