Sandip Kapde
आजही माण तालुक्यात औरंगजेबाचा खजिना दडलेला असल्याची चर्चा लोकांमध्ये ऐकू येते.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
माण नदी परिसर हा शांत असला तरी भूतकाळात घडलेल्या घटनांनी तो अत्यंत नाट्यमय ठरतो.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
ऑक्टोबर १७०० च्या सुमारास माण नदीला अचानक भीषण महापूर आला होता.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
या पुरात औरंगजेबाच्या सैन्याच्या छावण्या पूर्णपणे वाहून गेल्या.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
या घटनेत खुद्द औरंगजेबही पुराच्या पाण्यात अडकला होता.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
पूरातून वाचताना त्याचा पाय मोडला आणि त्याला कायमचे अपंगत्व आले.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
इतक्या मोठ्या सम्राटाला अशा नैसर्गिक आपत्तीने गाठले, ही बाब अत्यंत धक्कादायक ठरते.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
आज माण नदीला पाणी आले तरी मोठी बातमी होते, पण तेव्हा महापूर आला होता हे मानणे कठीण वाटते.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
१७०२ साली पुन्हा एकदा अशाच महापुराने परिसराला तडाखा दिला.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
विशालगड जिंकल्यानंतर औरंगजेब कराडकडे जात असताना हा प्रसंग घडला.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
त्या काळात इतका मुसळधार पाऊस पडत होता की डोळे उघडणेही कठीण झाले होते.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
साकी मुस्तैदखानाने या पावसाचे आणि परिस्थितीचे अत्यंत जिवंत वर्णन करून ठेवले आहे.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
पुरात अनेक माणसे आणि जनावरे वाहून गेली, अनेकांचे जीव गेले.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
या गोंधळात औरंगजेबाचा सोन्याचा खजिना नदी पार करताना वाहून गेला.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
सुमारे तीन हजार सोन्याची नाणी शोधण्यासाठी सैनिक लावले गेले, पण खजिना कधीच सापडला नाही.
Did Aurangzeb’s Lost Treasure Disappear in the Maan River Flood of 1702?
esakal
Aurangzeb Escaped; Ghorpades Struck the Camp
esakal