Pranali Kodre
क्रिकेटमधील काही प्रसिद्ध जोडप्यांमधील एक जोडी म्हणजे मिचेल स्टार्क आणि एलिसा हेली.
Mitchell Starc, Alyssa Healy
मिचेल स्टार ऑस्ट्रेलिया पुरुष संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे, तर एलिसा हेली ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार आहे.
Mitchell Starc, Alyssa Healy
दोघेही ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू असून त्यांची जोडी नेहमीच चर्चेत असते.
Mitchell Starc, Alyssa Healy
दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त असले, तरी वेळ मिळेल, तसे एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी स्टेडियममध्ये हजरही असतात.
Mitchell Starc, Alyssa Healy
या दोघांची पहिली भेट झाली वयाच्या ९ व्या वर्षीय सिडनीमध्ये झाली. ते तेव्हा एकमेकांविरुद्ध खेळायला उतरले होते, पण नंतर एकाच वर्षांनी ते एकाच संघाचा भाग बनले.
Mitchell Starc, Alyssa Healy
ते दोघेही एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेतले असून त्यांनी एकत्रच यष्टीरक्षणाचा सरावही केला आहे. मात्र स्टार्क नंतर वेगवान गोलंदाजीकडे वळाला आणि हेली अव्वल यष्टीरक्षक झाली.
Mitchell Starc, Alyssa Healy
दरम्यान, नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, साधारण वयाच्या १८ व्या वर्षापासून ते एकमेकांना डेट करू लागले.
Mitchell Starc, Alyssa Healy
नंतर त्यांनी २०१५ मध्ये साखरपूडा आणि २०१६ मध्ये लग्न केले. अनेकांसाठी हे आदर्श जोडपं आहे.
Mitchell Starc, Alyssa Healy
या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियासाठी अनेक जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत.
Mitchell Starc, Alyssa Healy
Smriti Mandhana
Sakal