Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
India vs Australia
Sakal
या मालिकेत पर्थ, ऍडलेड आणि सिडनी या शहरात अनुक्रमे १९, २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी सामने खेळले जाणार आहेत.
India vs Australia
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया १९८० पासून एकमेकांविरुद्ध वनडे सामने खेळत आहेत.
India vs Australia
Sakal
आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १५२ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत.
India vs Australia
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील १५२ वनडे सामन्यांपैकी ५८ सामने भारताने जिंकले आहेत, तर ८४ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच १० सामने अनिर्णित राहिले आहेत.
India vs Australia
Sakal
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ५४ वनडे सामने खेळले आहेत, यातील १४ सामने जिंकले आहेत. तसेच ३८ पराभव स्वीकारले आहेत, तर २ सामने अनिर्णित आहेत.
India vs Australia
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत १५ द्विपक्षीय वनडे मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यातील ७ मालिका भारताने जिंकल्या आहेत, तर ८ मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत.
India vs Australia
Sakal
Sunil Gavaskar - Shubman Gill
Sakal