Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकला आणि मालिका २-० ने जिंकली.
Shubman Gill
Sakal
शुभमन गिलचा हा कसोटी कर्णधार म्हणून सातवा सामना होता. त्याने या ७ सामन्यांतील १२ डावात फलंदाजी केली आहे.
Shubman Gill
Sakal
आता १२ डावांनंतर गिलच्या कामगिरीचा सुनील गावसकरांच्या आकडेवारीशी योगायोग जुळून आला आहे.
Shubman Gill
Sakal
गिल आणि गावसकर यांचे कसोटी कर्णधार म्हणून १२ डावांनंतर धावा आणि शतके सारखीच आहेत.
Sunil Gavaskar
Sakal
गिलने कर्णधार म्हणून पहिल्या १२ डावात ८४.८२ च्या सरासरीने ९३३ धावा केल्या आहेत. तसेच ५ शतके आणि १ अर्धशतकांचा यात समावेश आहे.
Shubman Gill
Sakal
गावसकर यांनी कर्णधार म्हणून पहिल्या १२ डावात ९३.३० च्या सरासरीने ९३३ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
Sunil Gavaskar
Sakal
गिलने कर्णधार म्हणून आत्तापर्यंतची २६९ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.
Shubman Gill
Sakal
गावसकरांची पहिल्या १२ डावात कर्णधार म्हणून २०५ धावांची सर्वोच्च खेळी होती.
Sunil Gavaskar
Sakal
Gautam Gambhir
Sakal