Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका नुकतीच २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपली.
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal
सिडनीला झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला.
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal
भारताला विजय मिळवून देताना रोहित शर्मा (नाबाद १२१) आणि विराट कोहली (नाबाद ७४) यांनी नाबाद १६८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal
विराट आणि रोहित यांनी कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने वनडेमध्ये ते सक्रिय आहेत, त्यामुळे हा दोघांचाही अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याची चर्चा होती.
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal
त्यामुळे सिडनी वनडेला आधीच भावनिक किनार लाभलेली होती, त्यातच आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ऑस्ट्रेलियन समालोचक विराट - रोहितला पाहून रडत आहे.
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal
सिडनी वनडेत विराट आणि ऑस्ट्रेलिया दमकार कामगिरी करत असताना समालोचन करणाऱ्या समालोचकाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, कारण ऑस्ट्रेलियात हे दोघेही अखेरचे खेळत होते. हा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
दरम्यान सिडनी सामन्यानंतर रोहितने तर पोस्ट टाकून हे स्पष्ट केले की हा त्याचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा सामना होता.
Rohit Sharma Instagram Story Post
Sara Tendulkar Instagram Earnings
Sakal