सारा तेंडुलकर एका इंस्टाग्राम पोस्टमधून किती कमाई करते?

Pranali Kodre

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचीही लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ती आता भारताच्या काही टॉप इन्फ्लुएन्सपैकी एक आहे.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

सारा सोशल मीडियावर सक्रिय

सारा फिटनेस आणि आहार याबाबत नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. तिने या क्षेत्रात तिचे उच्च शिक्षणही पूर्ण केले आहे.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

इंस्टाग्राम फॉलोवर्स

२८ वर्षीय साराला इंस्टाग्रामवर ८.७ मिलियन फॉलोवर्सही आहेत.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

इंस्टाग्राममधून कमाई

रिपोर्ट्सनुसार सारा एका इंस्टाग्राम पोस्टमागे २५ ते ३० लाख रुपयांची कमाई करते. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतातील अव्वल इन्फ्लुएन्सरमध्ये तिचा समावेश आहे.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टर

सारा सध्या 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टर असून तिने काही दिवसांपूर्वीच पिलाटेस एकेडमी सुरू केली आहे. यातून ती फिटनेस ट्रेनिंग देते.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

अनेक ब्रँड्ससाठी जाहिराती

सारा काही ब्रँड्ससाठी जाहिरातीही करते, याशिवाय तिचे सारा प्लॅनर्स हे ऑनलाईन स्टोअरही आहे, ज्यातून ती कस्टमाईज्ड डायरी आणि प्लॅनर विकते.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

नेटवर्थ

त्यामुळे साराचा नेटवर्थ साधारण १ ते १.५ कोटी रुपये आहे. ती ही कमाई तिच्या बिझनेसमधून आणि जाहिरांतींमधून करते.

Sara Tendulkar Instagram Earnings

|

Sakal

वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे टॉप-५ क्रिकेटर

Rohit Sharma - Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा