"भारतात असतो पोळा, पण ऑस्ट्रियात गाईंचा सजतो असा शाही सोहळा! अंगावर काटा आणणारा हा अनोखा फेस्टिव्हल माहितेय का?"

Vinayan

ऑस्ट्रियातल्या गाईंचा शाही पोळा!

जसा आपल्याकडे पोळा सण असतो, अगदी तसाच ऑस्ट्रियामध्ये गाईंचा एक अतिशय भव्य आणि रंगारंग सोहळा साजरा केला जातो.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

उन्हाळ्यानंतर डोंगरावरून परतीचा प्रवास

उन्हाळ्याचे महिने उंच डोंगररांगांवर चरून झाल्यावर, जेव्हा गाई परत खाली दरीत येतात, तेव्हा त्याचे स्वागत एका मोठ्या उत्सवात केले जाते.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

फुलांचे मुकुट आणि मोठे घुंगरू

या दिवशी गायींच्या अंगावर रंगीबेरंगी फुलांचे हार, सुंदर मुकुट घातले जातात आणि गळ्यात मोठे खणखणणारे पितळी घंटी (Bells) बांधले जातात.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

पारंपरिक 'ट्रॅक्ट' पोशाख

गावकऱ्यांनी त्यांचा पारंपरिक पोशाख (Lederhosen आणि Dirndls) परिधान केला असतो. संपूर्ण रस्त्यावर लोकसंगीत आणि नृत्याचा आनंद घेतला जातो.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस

उन्हाळ्यात कोणताही अपघात किंवा संकट न येता जनावरे सुखरूप परतल्याबद्दल शेतकरी निसर्गाचे आभार मानतात.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

खाद्यपदार्थ आणि जत्रेचे वातावरण

या निमित्ताने भरलेल्या जत्रेत स्थानिक खाद्यपदार्थ, चीज, ताजे मद्य (wine) आणि हस्तकलेच्या वस्तूंची मोठी विक्री होते.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

जगभरातून येतात पर्यटक

ऑस्ट्रियाच्या टायरोल (Tyrol) प्रदेशात चालणारा हा सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक आवर्जून येतात.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

माणूस आणि निसर्गाचे अप्रतिम नाते

प्राणी आणि निसर्गाप्रती असलेली ही आदराची भावना ऑस्ट्रियाच्या संस्कृतीची खरी ओळख जगासमोर मांडते.

Almabtrieb Austria Cattle Festival

|

Sakal

NVDIA चे CEO जेन्सन ह्वांग घेणार ७५ अब्ज डॉलर्सचा घटस्फोट ? एका कबुलीमुळे उडाली खळबळ !

Nvidia CEO's Personal Life

|

Sakal

हे खतरनाक आहे!