Aarti Badade
घरात ओव्हन किंवा तंदूर नसेल तरी काळजी नको! चुलीवर लाकूड किंवा कोळसा पेटवून तुम्ही हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि स्मोकी तंदूरी चिकन बनवू शकता.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
१ किलो चिकन (लेग पीस), १ कप घट्ट दही, आलं-लसूण पेस्ट, तंदूरी मसाला, कश्मीरी लाल तिखट, जिरे-धने पावडर, लिंबाचा रस, कसूरी मेथी आणि मोहरीचे तेल.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
चिकन धुवून त्याला खोलवर कट द्या. एका भांड्यात दही आणि सर्व मसाले एकत्र करून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण चिकनला नीट लावून घ्या.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
मसाला लावलेले चिकन किमान २-३ तास (शक्य असल्यास रात्रभर) फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे मसाले आतपर्यंत मुरतात आणि चिकन रसरशीत होते.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
चुलीवर लाकूड किंवा कोळसा पेटवून मध्यम आचेची आग तयार करा. तंदूरी जाळीला (Grill Net) थोडे तेल लावून त्यावर चिकनचे तुकडे ठेवा.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
चिकन दोन्ही बाजूंनी ५-७ मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर त्यावर ब्रशने अमूल बटर लावा, ज्यामुळे चिकनला छान चकाकी आणि चव येईल.
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
चिकन बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत आलटून-पालटून भाजा. तयार तंदूरीवर चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबू पिळून कांद्यासोबत आस्वाद घ्या!
Chulivarche Tandoori Chicken
Sakal
roast chicken in oven
Sakal