Aarti Badade
कांदा-लसूण मसाला हा कोल्हापुरी रस्सा, मिसळ आणि झणझणीत भाज्यांची चव वाढवणारा महाराष्ट्राचा पारंपारिक मसाला आहे.
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
लवंगी, शंकेश्वरी, रेशम पट्टी आणि काश्मिरी मिरची (प्रत्येकी सव्वा किलो) व सव्वा किलो धणे निवडून उन्हात चांगले वाळवून घ्या.
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
तमालपत्र, दगडफूल (५० ग्रॅम), तीळ, खसखस (२५० ग्रॅम), जायफळ (२ नग), खडा हिंग (७५ ग्रॅम), सुंठ (१५० ग्रॅम), हळकुंड, जावित्री, दालचिनी (५० ग्रॅम).
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
मेथीदाणे (२५ ग्रॅम), कबाब चीनी, त्रिफळा, नागकेशर (५० ग्रॅम), शहाजिरे, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, स्टारफुल (१०० ग्रॅम), काळी मिरी (१२५ ग्रॅम).
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
जिरे (५०० ग्रॅम), मोहरी (२५० ग्रॅम), लसूण (१.२५ किलो), कांदा (२.५ किलो), तेल (१.२५ किलो), खडेमीठ (१ किलो) आणि सुके खोबरे (१.२५ किलो).
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
कढईत थोडे तेल गरम करून मिरच्या आणि सर्व खडे मसाले मंद आचेवर वेगवेगळे खमंग होईपर्यंत भाजून घ्या.
Kanda Lasun Masala Recipe
sakal
कांदा उभा पातळ चिरून तेलात पूर्ण कोरडा व गुलाबी होईपर्यंत परता आणि खोबरेही लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
भाजलेले खोबरे आणि कांदा थंड झाल्यावर स्वतंत्र बारीक करा, तसेच लसूण न भाजता त्यात खडेमीठ घालून बारीक वाटून घ्या.
Kanda Lasun Masala Recipe
sakal
सर्व भाजलेले मसाले आणि तयार वाटण एकत्र करून गिरणीत किंवा मिक्सरमध्ये बारीक दळा आणि पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद बरणीत भरा.
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
कांद्यातील ओलावा पूर्ण निघेपर्यंत परतल्यास आणि मसाला कोरड्या जागी ठेवल्यास तो वर्षभर ताजी चव आणि सुंदर रंग देतो.
Kanda Lasun Masala Recipe
Sakal
Bharleli Mirchi recipe
Sakal