Aarti Badade
कोळंबी रस्सा (Prawns Curry) हा एक अस्सल महाराष्ट्रीयन प्रकार असून, ओले खोबरे आणि मालवणी मसाल्यांमुळे याला एक विशिष्ट चव येते.
Malvani Kolambi Rassa
Sakal
कोळंबी स्वच्छ धुवून त्यावर हळद, मीठ आणि कोकमाचे पाणी (किंवा लिंबू) लावून १०-१५ मिनिटे ठेवा, जेणेकरून कोळंबीला छान चव येईल.
Malvani Kolambi Rassa
Sakal
ओले खोबरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्या; हे वाटण रस्स्याला दाटसरपणा देते.
Malvani Kolambi Rassa
Sakal
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो गुलाबी होईपर्यंत परता, त्यानंतर तयार केलेले वाटण त्यात घाला.
Malvani Kolambi Rassa
Sakal
वाटणाला तेल सुटेपर्यंत परता, मग त्यात मालवणी मसाला किंवा लाल तिखट आणि मॅरीनेट केलेली कोळंबी घालून २-३ मिनिटे वाफवून घ्या.
Malvani Kolambi Rassa
Sakal
गरम पाणी घालून मध्यम आचेवर कोळंबी ७-१० मिनिटे शिजवा; कोळंबी जास्त शिजवू नका, अन्यथा ती चिवट होऊ शकते.
Malvani Kolambi Rassa
Sakal
वरून ताजी कोथिंबीर आणि कोकम घालून हा झणझणीत कोळंबी रस्सा भात किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एन्जॉय करा.
Malvani Kolambi Rassa
Sakal
Gavran egg curry recipe
Sakal