Aarti Badade
चुलीवरच्या धुराचा सुगंध आणि काळ्या मसाल्याचा स्वाद या गावरान अंड्याच्या कालवणाला एका वेगळ्याच उंचीवर नेतो.
Gavran egg curry recipe
Sakal
यासाठी ५-६ उकडलेली अंडी, भाजलेला कांदा, खोबरे, आले-लसूण, कोथिंबीर आणि झणझणीत कांदा-लसूण मसाला आवश्यक आहे.
Gavran egg curry recipe
Sakal
उकडलेल्या अंड्यांना छोटे काप देऊन हळद, तिखट आणि मीठ लावून तेलात सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्यावे.
Gavran egg curry recipe
Sakal
भाजलेला कांदा, सुके खोबरे, आले, लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
Gavran egg curry recipe
Sakal
चुलीवरच्या भांड्यात तेल गरम करून तयार वाटण आणि कांदा-लसूण मसाला टाकून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यावे.
Gavran egg curry recipe
Sakal
गरजेनुसार गरम पाणी आणि मीठ घालून कालवणाला उकळी आल्यावर तळून घेतलेली अंडी रश्यात सोडावीत.
Gavran egg curry recipe
Sakal
५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवलेले हे तर्रीदार कालवण गरम बाजरीची भाकरी किंवा भातासोबत खाण्यास अतिशय चविष्ट लागते.
Gavran egg curry recipe
Sakal
Chulivarche Tandoori Chicken
Sakal