सुनांनो, सासू होईल खुश अशी बनवा होळी स्पेशल पुरणाची पोळी!

Aarti Badade

पारंपारिक तेल पुरणपोळी

तेल पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक खास पदार्थ असून तो तेलात भिजवलेल्या मऊ कणकेमुळे खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतो.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

आवश्यक साहित्य

यासाठी चणा डाळ, गूळ, वेलची-जायफळ पूड, कणीक किंवा मैदा आणि भरपूर तेलाची आवश्यकता असते.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

मऊ पुरण तयार करणे

चणा डाळ मऊ शिजवून त्यात गूळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवा आणि शेवटी वेलची-जायफळ पूड मिसळा.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

कणकेची विशेष तयारी

कणकेत हळद, मीठ आणि पाणी घालून मऊ पीठ मळा आणि त्यावर भरपूर तेल सोडून २ तास भिजत ठेवा.

Tel Puranpoli recipe

|

sakal

पुरण भरण्याची पद्धत

तेलात भिजवलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात तयार पुरण भरा आणि त्याचे तोंड व्यवस्थित बंद करा.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

तेलावर पोळी लाटणे

पिठाचा वापर न करता केवळ तेलाचा हात लावून पोळी हलक्या हाताने लाटा किंवा हाताने थापून घ्या.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

खरपूस भाजून घ्या

गरम तव्यावर थोडे तेल सोडून पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.

Tel Puranpoli recipe

|

Sakal

तोंडाला पाणी सुटेल! नक्की ट्राय करा गावरान स्टाइल भरलेली मिरची

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

येथे क्लिक करा