नेटकऱ्यांच्या असभ्य भाषेतील प्रतिक्रियेवर अविनाश नारकरांचं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

चर्चेचा विषय

विनाश नारकर सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे सतत चर्चेचा विषय असतात. 

मजेशीर व्हिडीओ

नुकताच त्यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता.

प्रतिक्रिया

ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया केली होती. त्याला अविनाश नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

व्हिडीओ शेअर

“सुट्ट्या सुरू आहेत…मस्त फिरून या…बिना पैस…”, असं कॅप्शन देत अविनाश नारकर यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता.

राग व्यक्त

त्या नेटकऱ्याने अविनाश नारकरांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहिलं होतं, “अरे भिकारड्यांनो पुण्यात दोन तरुण मुलं धनदांडग्यांच्या हरामखोर पोराने ठार मारली गाडीखाली चिरडून. ****सारखे नाचतांना आधी थोड खेद, दुःख राग व्यक्त करा.

उत्तर

पुढे षंढासारखे नुसते भिऊन नाचता काय थेरड्यांना?” या प्रतिक्रियेचं उत्तर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर दिलं आहे.

बोलण्यातली सभ्यता

अविनाश नारकर त्या नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाले, “तुम्ही बोलण्यातली सभ्यता किमान जपा.

अवघ्या १० मिनीटांच्या ऑडिशनमुळे बदलले रिंकूचे आयुष्य