अवघ्या १० मिनीटांच्या ऑडिशनमुळे बदलले रिंकूचे आयुष्य

Anuradha Vipat

अभिनेत्री रिंकू राजगुरू

‘सैराट गर्ल’ म्हणून प्रसिद्धस असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू

Rinku's life

गरज

३ जून २००१ रोजी महाराष्ट्रातील अकलूज गावात जन्मलेल्या रिंकूला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Rinku's life

राज्य

आपल्या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयावर रिंकूने राज्य केले

Rinku's life

अफवा

‘सैराट’ या मराठी चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकूला शाळेतून काढून टाकण्यात आल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. 

Rinku's life

पुरस्कार

‘सैराट’साठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता

Rinku's life

आयुष्य

‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर रिंकूचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. 

Rinku's life

प्रसिद्धीमुळे

‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे शाळेत जाताना देखील तिला सोबत बॉडीगार्ड्स घेऊन जावे लागत होते.

जेव्हा सोनाक्षी सिन्हाच्या लूकची तुलना रीना रॉयशी होऊ लागली तेव्हा...