अवनीत कौर अचानक का चर्चेत आली?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अवनीत कौर दोन दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आलेली आहे

तिच्या चाहत्यांनी तिचे फोटो शेअर करत तिला भरभरुन प्रेम दिलं आहे

अवनीतच्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

अभिनेत्री अवनीत कौर हिने काही रिअॅलिटी शो केलेले आहेत

तसेच तिने काही मालिका केल्यादेखील केल्यात. ज्यामुळे तिला ओळख मिळाली

अभिनेत्री अवनीत कौर मर्दाणी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली

तिने दोस्त, करीब करीब सिंगल, ब्रूनी, एकता या सिनेमांसह-

मर्दाणी २, चिंदियाखाना, टिकू वेड्स शेरु यामध्ये तिने दमदार भूमिका केल्या

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal
येथे क्लिक करा