अवनीतचे फोटो चाहत्यांनी केले व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

हिंदी अभिनेत्री अवनीत कौरची सध्या सोशल मीडियात चलती आहे

अवनीतने अनेक हिंदी सिनेमे केले परंतु तिच्या मालिकांबद्दल कुणाला फारसं माहिती नाही

अभिनेत्रीने मेरी माँ, सावित्री- एक प्रेम कहानी, एक मुठ्ठी आसमान

यासह तिने हमारी बहन दीदी, चंद्र नंदिनी या मालिका केल्या... तिच्या भूमिकांचं कौतुक केलं

अवनीत नवीन मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे, अशी चर्चा आहे

याबद्दल अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नाही

मात्र चाहत्यांना अवनीतच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागलेली आहे

अवनीतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

माहिरा अचानक चर्चेत का आली?

mahira sharma | esakal