Anushka Tapshalkar
स्टायलिंग, हवामान बदल किंवा केमिकल ट्रीटमेंटमुळे केस कोरडे व खराब झाले असतील, तर महागड्या सलून ट्रीटमेंटऐवजी घरगुती उपाय ट्राय करा.
Damaged Hair
sakal
अॅव्होकॅडो, मध आणि ऑलिव्ह ऑइल यांचा हा मास्क केसांना खोलवर पोषण देतो, ओलावा टिकवतो आणि नैसर्गिक चमक परत आणतो.
Hair Mask
sakal
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स व व्हिटॅमिन E असते. हे केसांचा शाफ्ट मजबूत करते, तुटणे कमी करते आणि कोरडेपणा दूर करते.
Benefits of Avacado
sakal
ऑलिव्ह ऑइल केसांची क्यूटिकल स्मूद करून चमक वाढवते, तर मध नैसर्गिक ह्युमेक्टंट असल्याने केसांमध्ये ओलावा खेचून ठेवतो.
How This Mask Works
sakal
एक पिकलेला अॅव्होकॅडो, २ टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, १ टेबलस्पून कच्चा मध
Ingredients
sakal
अॅव्होकॅडो नीट मॅश करा. त्यात ऑलिव्ह ऑइल व मध घालून क्रीमी पेस्ट तयार करा. ब्लेंडर वापरल्यास मास्क सहज निघतो.
How to Make the Mask
sakal
ओलसर केसांवर, विशेषतः टोकांवर मास्क लावा. ३०–४५ मिनिटे ठेवून थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा वापरल्यास केस मऊ, चमकदार व मजबूत होतील.
Effects
sakal
Best Hair Oils for Hair Split Ends