Aarti Badade
केसांच्या वाढीसाठी नियमित तेल लावणे गरजेचे आहे, पण ते सकाळी लावावे की रात्री? हे तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते.
Best time to oil hair
Sakal
ज्यांना त्याच दिवशी केस धुवायचे आहेत, त्यांच्यासाठी सकाळी तेल लावणे उत्तम आहे; यामुळे टाळू ताजेतवाने राहते आणि कोरडेपणा कमी होतो.
Best time to oil hair
Sakal
सकाळी तेल लावून लगेच उन्हात किंवा धुळीत बाहेर गेल्यास टाळूवर घाण जमा होऊन संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
Best time to oil hair
Sakal
रात्री तेल लावल्याने ते टाळूत खोलवर शोषले जाते, ज्यामुळे खराब झालेल्या केसांची दुरुस्ती होते आणि रात्रीचा मसाज शांत झोप मिळवून देतो.
Best time to oil hair
Sakal
काही लोकांच्या बाबतीत रात्रभर तेल ठेवल्याने केसांची रोमछिद्रे बंद होतात, ज्यामुळे कोंडा किंवा केस गळतीची समस्या उद्भवू शकते.
Best time to oil hair
Sakal
जर तुमचे केस खूप कोरडे किंवा खराब असतील, तर आठवड्यातून १-२ वेळा रात्री तेल लावून मसाज करणे अधिक फायदेशीर ठरते.
Best time to oil hair
Sakal
तुमची टाळू आधीच तेलकट किंवा संवेदनशील असेल, तर सकाळी तेल लावून १-२ तासांत शॅम्पू करणे केसांच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे.
Best time to oil hair
Sakal
Japanese weight loss trick
Sakal