Aarti Badade
जपानी लोक तासनतास जिममध्ये न जाता केवळ चालण्याच्या एका विशिष्ट पद्धतीमुळे आयुष्यभर फिट आणि स्लिम राहतात.
Japanese weight loss trick
Sakal
या पद्धतीत एकाच गतीने न चालता, ३ मिनिटे वेगाने चालणे आणि पुढील ३ मिनिटे संथ गतीने चालणे असा क्रम असतो.
Japanese weight loss trick
sakal
साध्या चालण्याच्या तुलनेत या 'इंटरव्हल' तंत्रामुळे शरीरातील कॅलरीज २ ते ३ पट अधिक वेगाने जळतात.
Japanese weight loss trick
Sakal
तज्ज्ञांच्या मते, एकाच गतीने १० हजार पावले चालण्यापेक्षा वेगातील बदल हृदयाचे ठोके आणि चयापचय क्रिया अधिक सक्रिय ठेवतात.
Japanese weight loss trick
sakal
सकाळी ३० मिनिटे वेळ काढून ३ मिनिटे पूर्ण ताकदीने चाला आणि त्यानंतर ३ मिनिटे संथ चालून शरीराला रिलॅक्स करा.
Japanese weight loss trick
sakal
संशोधनानुसार, सलग ५ महिने या तंत्राचा वापर केल्यास ३ ते ५ किलो वजन कोणत्याही कठीण डाएटशिवाय सहज कमी होऊ शकते.
Japanese weight loss trick
Sakal
हे तंत्र केवळ वजनच कमी करत नाही, तर पोटाचा घेरा कमी करण्यासाठी, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठीही गुणकारी आहे.
Japanese weight loss trick
Sakal
Foods to avoid in high blood pressure
sakal