बाईकमध्ये पेट्रोल भरताना 'या' ७ चुका टाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान!

Yashwant Kshirsagar

निष्काळजीपणा

बाईकमध्ये पेट्रोल भरताना थोडाशा निष्काळजीपणा मुळे मोठे नुकसान होऊ शकते.

Petrol Filling Mistakes

|

esakal

इंजिनवर परिणाम

लहान- लहान चुकांमुळे बाईकचे मायलेज आणि इंजिनवर परिणाम होतो.

Petrol Filling Mistakes

|

esakal

इंजिन बंद ठेवा

नेहमी इंजिन बंद करुनच पेट्रोल भरावे

Petrol Filling Mistakes

|

esakal

लिकेजचा धोका

टाकीमध्ये पेट्रोल मर्यादेपेक्षा थोडे कमी भरावा अन्यथा लीकेजचा धोका संभवतो.

Petrol Filling Mistakes

|

esakal

मोबाईलचा वापर टाळा

पेट्रोल भरताना मोबाईलचा वापर करु नये

Petrol Filling Mistakes

|

esakal

नोझलकडे लक्ष

पेट्रोल भरताना नोझल टाकीत योग्यरित्या बसला आहे की नाही ते तपासून पाहावे

Petrol Filling Mistakes

|

esakal

वेळेवर पेट्रोल भरा

बाईक सतत- रिझर्व्हमध्ये चालवू नये,वेळेवर पेट्रोल भरावे

Petrol Filling Mistakes

|

esakal

विषारी सापांचे बेट, इथे गेलेला माणूस जिवंत परतत नाही; सरकारनेही घातलीय बंदी

Most Dangerous Snak Island

|

esakal

येथे क्लिक करा