Saisimran Ghashi
कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी अन्नाच्या गुणधर्मांचा विचार करणे सुरक्षित आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
lemon common side effects
esakal
दही आणि लिंबू दोन्ही आंबट असल्याने त्यांचे एकत्र सेवन केल्यास पचनक्रिया बिघडून सायनस किंवा कफ होऊ शकतो.
avoid curd with lemon
esakal
पपईवर लिंबू पिळून खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी असंतुलित होऊन ॲनिमियाचा धोका निर्माण होतो.
avoid papaya with lemon
esakal
टोमॅटोवर लिंबू पिळून खाण्यासारखा प्रकार करू नका. कारण टोमॅटो आणि लिंबू दोन्हीमध्ये सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि पचनाच्या समस्या वाढतात.
avoid eating tomato with lemon
esakal
दुधात लिंबू मिसळल्यास दूध फाटते, ज्यामुळे पोटात गेल्यास ॲसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
avoid drinking milk with lemon
esakal
लिंबू आणि दुग्धजन्य पदार्थांचे चुकीचे मिश्रण शरीरात विषारी तत्वे तयार करून त्वचेवर पांढरे डाग निर्माण करू शकते.
skin problem after lemon side effects
esakal
या विसंगत आहारामुळे पोटातील नैसर्गिक बॅक्टेरियांचे संतुलन बिघडून गॅस आणि पोटदुखीचा हमखास त्रास होतो.
stomach problems acidity lemon benefits
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
Manikarnika Ghat historical photos Ahilyabai Holkar 1791 rare 18th century images Varanasi Victorian era burning ghat
esakal