Saisimran Ghashi
मणिकर्णिका घाट हा वाराणसीतील सर्वात प्राचीन आणि पवित्र दाहसंस्कार घाट आहे. हा घाट पाडल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत
manikarnika ghat demolition photos
esakal
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 1771 मध्ये या घाटाचे निर्माण केले तर 1791 मध्ये संपूर्ण नूतनीकरण करून त्याला नवसंजीवनी दिली.
Ahilyabai Holkar's Restoration of Manikarnika Ghat in 1791
esakal
हिंदू धर्मात येथे अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.
Rare 18th Century Photographs of Manikarnika Ghat Varanasi
esakal
२०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी केली, ज्याची किंमत अंदाजे १७.५६ कोटी रुपये आहे.
Historical of Manikarnika Ghat burning Old Photos
esakal
जानेवारी २०२६ मध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली घाटाचा काही भाग पाडण्यात आला, ज्यामुळे स्थानिक आणि राजकीय विरोध सुरू झाला.
Victorian Era Images of the Burning Ghat in Banaras
esakal
पाडकामादरम्यान अहिल्याबाई होळकर यांच्या शतकभर जुनी प्रतिमा किंवा संरचना नष्ट झाल्याचा आरोप होऊन संताप उसळला.
Ahilyabai holkar old historical statue
esakal
जिल्हा प्रशासनाने म्हटले की, कोणतीही मंदिरे किंवा प्रतिमा नष्ट झालेल्या नाहीत; उत्खननात सापडलेल्या वस्तू संरक्षित करून नंतर पुन्हा बसवल्या जातील.
150-Year-Old Rare Views of Varanasi Ghats
esakal
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी यांनी याला वाराणसीच्या वारशाचा अपमान आणि ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याची कृती म्हटले.
From Samuel Bourne to Early Photography at Manikarnika
esakal
सोशल मीडियावर AI जनरेटेड फेक फोटो/व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 8 FIR दाखल करून कारवाई केली.
banaras ghat rare old images
esakal
makar sankranti 150 years old photos of India
esakal