Aarti Badade
पुरणपोळी खाताना कोणते पदार्थ एकत्र खाऊ नये याबद्दल जाणून घ्या.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
पुरणपोळी आधीच पचायला जड आणि गोड असते. यासोबत अतिशय मसालेदार भाज्या किंवा जड मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास अपचन, पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
पुरणपोळी हरभरा डाळीपासून बनते. त्यामुळे जेवणात यासोबत वाटाणा, मटार किंवा राजमा यांसारखे वातूळ अन्न एकत्र खाणे टाळा, अन्यथा गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
गोड जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच अतिशय थंड पेय आणि बर्फाचे पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि घशात कफ किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
पुरणपोळी पचायला हलकी व्हावी म्हणून त्यावर साजूक तूप आवर्जून सोडावे. तूप पुरणातील घटकांना मऊ करते आणि पोटाची जळजळ थांबवते.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
पुरणपोळीचे पचन नीट व्हावे म्हणून जेवणात कटाची आमटी आणि ताकाचा समावेश करावा. तसेच आंबट कढी खाणे टाळावे.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
पुरणपोळी चवीला कितीही छान असली, तरी ती योग्य प्रमाणात खाणेच पोटासाठी हितकारक ठरते. अति खाण्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो.
Wrong Food Combinations with Puran Poli
Sakal
Health Benefits of Corn During Monsoon
Sakal