बिर्याणी खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी!

Aarti Badade

बिर्याणीनंतरच्या 'या' चुका पडतील महागात

बिर्याणी हा पचायला जड आणि मसालेदार पदार्थ असल्याने, त्यानंतर काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर विषासारखा परिणाम होऊ शकतो.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

थंड पेये आणि बर्फाचे पाणी टाळा

बिर्याणीतील तेलावर थंड पाणी प्यायल्याने ते पोटात थिजते, ज्यामुळे पचन मंदावून अपचन आणि पित्ताचा त्रास वाढतो.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

कलिंगड आणि फळांचे सेवन टाळा

बिर्याणी आणि फळे पचण्याचा वेग वेगवेगळा असतो; त्यामुळे बिर्याणीनंतर लगेच फळे खाल्ल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून राहा लांब

मांसाहार आणि दूध हे विरुद्ध अन्न आहेत; बिर्याणीनंतर लगेच दूध किंवा मिठाई खाल्ल्यास त्वचेचे विकार किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी नको

चहामधील टॅनिनमुळे बिर्याणीतील प्रथिनांचे शोषण थांबते, ज्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही आणि ॲसिडिटी वाढते.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

जेवणामध्ये ठेवा किमान १ तासाचे अंतर

बिर्याणी आणि इतर कोणत्याही पदार्थांच्या सेवनामध्ये किमान ३० ते ६० मिनिटांचे अंतर ठेवणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

'या' लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका

बिर्याणी खाल्ल्यानंतर मळमळणे किंवा पोटात तीव्र कळा येत असल्यास, ते फूड पॉयझनिंगचे संकेत असू शकतात; अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Avoid eating these things after eating biryani

|

Sakal

कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर शरीरासाठी ठरतात विषारी?

Avoid Reheating These Foods

|

Sakal

येथे क्लिक करा