कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर शरीरासाठी ठरतात विषारी?

Aarti Badade

उरलेले अन्न

काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि रासायनिक प्रक्रियेमुळे ते विषारी बनू शकतात.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

अंडी

अंड्यांमधील साल्मोनेला बॅक्टेरियामुळे विषबाधा होऊ शकते, त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिलेली अंडी खाणे टाळावे.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

शिळ्या भात

तांदळात आढळणारे 'बॅसिलस सेरिअस' बॅक्टेरिया शिजवल्यानंतरही जिवंत राहू शकतात, ज्यामुळे भात नेहमी ताजा खाणे हिताचे ठरते.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

बटाटे आणि चिकन

शिजलेले बटाटे बराच वेळ बाहेर ठेवल्याने त्यात जीवघेणे बॅक्टेरिया तयार होतात, तर चिकन पुन्हा गरम केल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

बीट आणि पालेभाज्या

बीट आणि पालकातील नायट्रेट्सचे रूपांतर नायट्राइट्समध्ये होते, जे शरीरासाठी अत्यंत घातक आणि कर्करोगजन्य ठरू शकतात.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

कुकिंग ऑईल

तेल वारंवार गरम केल्याने त्यातील ट्रान्स-फॅट वाढते, जे हृदयाचे आरोग्य बिघडवण्यास आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरते.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

मशरूम आणि सीफूड

मशरूम आणि सीफूड पुन्हा गरम केल्याने त्यातील बॅक्टेरिया सक्रिय होऊन अन्नातून विषबाधा घडवून आणू शकतात.

Avoid Reheating These Foods

|

Sakal

कधीच संध्याकाळी 'या' वस्तूंची खरेदी करू नका! श्रीमंती दूर पळेल

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

येथे क्लिक करा